Konkan railway Bharti 2024

Konkan railway Bharti 2024 :-

( Konkan railway Bharti 2024 ) 1990  साली तत्कालीन रेल्वेमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई मधील सी. बी. डी. (CBD) बेलापूर या ठिकाणी याचे मुख्यालय असलेल्या कोकण रेल्वे कॉर्पोरेशन या कंपनीची स्थापना करण्यात आलेली होती. श्री. मधु दंडवते यांना कोकण रेल्वेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. कोकण रेल्वेचे बांधकाम 1998 साली सुरू झाले होते. कोकण रेल्वे ही महाराष्ट्र, गोवा,कर्नाटक आणि केरळ या चार राज्यांमध्ये 760 किलोमीटर अंतरावर पसरली आहे.
भारताच्या पश्चिम दिशेकडील किनारपट्टीवर अरबी समुद्राच्या किनाऱ्यालगत वसलेल्या कोकण या भौगोलिक प्रदेशात मधून धावणारा कोकण रेल्वे मार्ग महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यामधील मध्य रेल्वे वरील रोहा स्थानका पासून सुरू होतो, व तो कर्नाटकातील तोकुर येथे संपतो.
26 जानेवारी 1998 रोजी खुल्या करण्यात आलेल्या कोकण रेल्वेची लांबी सुमारे 741 किलोमीटर इतकी आहे.

Konkan railway Bharti 2024 :-

कोकण रेल्वे भरती 2024 मध्ये तब्बल 190 पदांसाठी भरती
त्वरित ऑनलाइन अर्ज करा…!!!

Konkan railway Bharti 2024 :- कोकण रेल्वे कार्पोरेशन लिमिटेड ने कोकण रेल्वे रिक्त पद भरतीसाठी 2024 अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी पूर्ण केलेले उमेदवार अर्ज करू शकतात अर्ज प्रक्रिया ऑनलाइन केली जाईल आणि अर्ज प्रक्रिया अधिकृत वेबसाईटवर 16 सप्टेंबर 2024 ते 6 ऑक्टोबर 2024 या कालावधीत पूर्णपणे सक्रिय आहे. भरतीच्या अधिसूचनेमध्ये निवड प्रक्रिया परीक्षे ची तारीख आणि इतर महत्त्वाच्या माहितीचा तपशील नमूद केलेला आहे. कोकण रेल्वे भरती 2024 साठी अर्ज कसा करायचा हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला ही पोस्ट अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक वाचावी लागेल यातूनच तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील व तुमच्या सर्व शंकांचे निरसन होईल.

Konkan railway Bharti 2024 भरती संस्था : –

कोकण रेल्वे कार्पोरेशन लिमिटेड (KRCL)

पोस्ट चे नाव : कोकण रेल्वे भरती 2024

रिक्त पदे : 190

अर्ज करण्याची तारीख : 16 सप्टेंबर 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 6 ऑक्टोबर 2024

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

Konkan railway Bharti 2024 – वेतनश्रेणी :-

भरती प्रक्रियेत अंतिम निवड प्रक्रिया पूर्ण झालेल्या उमेदवारांना त्यांच्या विविध पदांनुसार दरमहा 44,900 ते 18,000 दरम्यान वेतन दिले जाणार आहे.

Konkan railway Bharti 2024 -अर्जदारासाठी वयोमर्यादा :-

1 ऑगस्ट 2024 रोजी

किमान वय  – 18 वर्षे
कमाल वय – 38 वर्षे असणे आवश्यक आहे.
परंतु एससी (SC) आणि एसटी (ST) उमेदवारांना वयात पाच वर्षे तर ओबीसी (OBC) उमेदवारांना तीन वर्षे सूट देण्यात आलेली आहे.

Konkan railway Bharti 2024- शैक्षणिक अर्हता :-

उमेदवारांकडे मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी पूर्ण केलेले उमेदवार अर्ज करू शकतात.

अर्ज करण्यासाठी आकारले जाणारे शुल्क :
एकूण शुल्क – रुपये 750 + 18% GST = 885/-

उमेदवार एससी (SC), एसटी (ST), माजी सैनिक, महिला, अल्पसंख्यांक किंवा इबीसी (EBC) , आणि (पीडब्ल्यूबीडी) PWD श्रेणीतील असल्यास CBT साठी उपस्थित राहिल्यानंतर त्याला / तिला त्यांचे शुल्क परत केले जाईल. (अर्ज शुल्का मध्ये सूट.)

ऑनलाइन जसे की नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड इत्यादी. पद्धतीने अर्ज शुल्क (अर्ज करण्यासाठी ची रक्कम)भरता येईल.

Konkan railway Bharti 2024 एकूण रिक्त पदसंख्या व त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता :-

1 . सिनियर सेक्शन इंजिनियर (civil) = एकूण 5  रिक्त पदे
शैक्षणिक पात्रता – इंजिनियरिंग पदवी (civil)

2. सिनियर सेक्शन इंजिनियर (electrical) = एकूण 5 रिक्त पदे
शैक्षणिक पात्रता – इंजिनियरिंग पदवी (mechanical / electrical / electronics )

3. स्टेशन मास्टर = एकूण 10 रिक्त पदे
शैक्षणिक पात्रता  – कोणत्याही शाखेतील पदवी

4. कमर्शियल सुपरवायझर = एकूण 5 रिक्त पदे
शैक्षणिक पात्रता  – कोणत्याही शाखेतील पदवी

5. गुड्स ट्रेन मॅनेजर = एकूण 5 रिक्त पदे
शैक्षणिक पात्रता  – कोणत्याही शाखेतील पदवी

6. टेक्निशियन ||| (mechanical) =एकूण 20 रिक्त पदे
शैक्षणिक पात्रता  – (i) 10 वी उत्तीर्ण    (ii) ITI (Fitter / Mechanic Diesel  / Mechanic (Repair and Maintenance Of Heavy Vehicles) / Mechanic Automobile (Advanced Diesel Engine) / Mechanic (Motor Vehicle ) /Tractor Mechanic / Welder / Painter )

7. टेक्निशियन |||  (electrical) = एकूण 15 रिक्त पदे
शैक्षणिक पात्रता  – (i) 10 वी उत्तीर्ण  (ii)  ITI  (Electrician / Wireman / Mechanic )

8. ESTM- ||| (S&T) = एकूण 15 रिक्त पदे
शैक्षणिक पात्रता  – (i)10 वी उत्तीर्ण (ii) ITI  (Electrician / Electronics Mechanic / Wireman ) किंवा
12 वी उत्तीर्ण (Physics & Maths)

9. असिस्टंट hलोको पायलट = एकूण 15 रिक्त पदे
शैक्षणिक पात्रता – (i)10 वी उत्तीर्ण  (ii) ITI (Armature and Coil Winder / Electrician / Electronics Mechanic / Fitter / Heat Engine / Instrument Mechanic / Machinist / Mechanic Diesel / Mechanic (Motor Vehicle) / Refrigeration and Air- Conditioning Mechanic / Tractor Mechanic / Turner / Wireman ) किंवा
इंजिनियरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Electronics / Automobile )

10. पॉइंट्स मन =  एकूण 60 रिक्त पदे
शैक्षणिक पात्रता  – 10 वी उत्तीर्ण

11. ट्रॅक मेंटेनर -V| = एकूण 35 रिक्त पदे
शैक्षणिक पात्रता  – 10 वी उत्तीर्ण

अर्ज करण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना :-

1. कोकण रेल्वे कार्पोरेशन लिमिटेड च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या
https://konkanrailway.com/

2. वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सह सर्व संबंधित तपशील समाविष्ट करून नूतन वापर करता म्हणून स्वतःची नोंदणी करण्यास प्रारंभ करावा.

3. सर्व माहितीचा तपशील नोंद केल्यानंतर उमेदवारांना त्यांच्या ईमेल आयडी किंवा नोंदणीकृत क्रमांकाद्वारे नोंदणी क्रमांक प्राप्त होतो.

4. प्राप्त झालेला नोंदणी क्रमांक वापरून लॉगिन करा आणि संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व अचूक रित्या भरून घ्या.

5. अर्ज भरत असताना तुमचा फोटो, तुमची सही, व आवश्यक ती कागदपत्रे अचूक अपलोड करून घ्या.

6. अपलोड केलेली कागदपत्रे तसेच सर्व माहिती अचूक भरली आहे का याची खात्री करून घ्या.

7. पूर्णपणे अर्ज अचूक भरल्यानंतर हा अर्ज सबमिट करा..

8. सर्व सूचनांचे व नियमांचे पालन करा.

9. भरती संबंधी अधिक माहितीसाठी मूळ जाहिरातीचा आढावा घ्यावा.

इतर महत्त्वाच्या जाहिराती

NIACL recruitment 2024

FDA Maharashtra recruitment 2024

SSC GD Exam 2024-2025

RRBs recruitment 2024

अशाच अजून नवनवीन जॉब अपडेट्स त्वरित मिळवण्यासाठी आपल्या telegram आणि YouTube channel ला join करा.

Telegram channel – https://t.me/jobmaaza

YouTube channel – https://youtu.be/hk7qkI2oqzQ?si=OILsvZBi-vw1U2pt

सविस्तर माहितीसाठी खालील पीडीएफ वाचावी

Konkan_Railway_Bharti_2024_for_190_Posts

 

Leave a comment