RRBs recruitment 2024
भारत सरकार रेल्वे मंत्रालयच्या माध्यमातून रेल्वे भरती मंडळ (RRBs) मध्ये पॅरामेडिकल वर्गवारीच्या विविध पदांची भरती सुरू झालेली आहे त्यामध्ये वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी पदसंख्या निश्चित करण्यात आलेली आहे व ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे.
RRBs recruitment 2024 उपलब्ध पदे :-
RRBs मध्ये अनेक शहरांचा समावेश होतो जसे की अहमदाबाद ,चेन्नई, गुवाहाटी, कोलकत्ता ,मुंबई, चंदीगड अशा अनेक शहरांना RRBs असे संबोधले जाते व यातील पदांची पदभरती सुरू झालेली असून प्रत्येक RRB साठी वेगळी वेबसाईट आहे ती खाली दिली गेलेली आहे RRB च्या माध्यमातून जवळपास 1376 इतक्या मोठ्या संख्येची पदभरती निघालेली आहे.
1.पदाचे नाव :- नर्सिंग अधीक्षक
प्राथमिक वेतन-44900/- [वयोमर्यादा-20 ते 43] एकूण पदे- 713
2.पदाचे नाव:- फार्मासिस्ट
प्राथमिक वेतन 29200/- [वयोमर्यादा 20 ते 38] एकूण पदे- 246
3.पदाचे नाव :- हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टर
प्राथमिक वेतन- 35,400/- [वयोमर्यादा 18 ते 36] एकूण पदे -126
4.पदाचे नाव :- प्रयोगशाळा सहाय्यक (ग्रेड ii)
प्राथमिक वेतन- 21700/- [वयोमर्यादा 18 ते 36] एकूण पदे- 94
5.पदाचे नाव :- रेडिओग्राफर एक्स-रे टेक्निशियन
प्राथमिक वेतन – 29200/- [वयोमर्यादा 19 ते 36] एकूण पदे- 64
6.पदाचे नाव :- प्रयोगशाळा अधीक्षक
प्राथमिक वेतन- 35400/- [वयोमर्यादा 18 ते 36] एकूण पदे- 27
7.पदाचे नाव :- डायलिसिस टेक्निशियन
प्राथमिक वेतन- 35400/- [वयोमर्यादा 20 ते 36] एकूण पदे -20
8.पदाचे नाव :- फिजिओथेरपिस्ट (ग्रेड ii)
प्राथमिक वेतन- 35400/- [वयोमर्यादा 18 ते 36] एकूण पदे- 20
9.पदाचे नाव:- फिल्ड वर्कर
प्राथमिक वेतन- 19900/- [वयोमर्यादा 18 ते 33] एकूण पदे- 19
10.पदाचे नाव:- ईसीजी टेक्निशियन
प्राथमिक वेतन- 25500/- [वयोमर्यादा 18 ते 36] एकूण पदे -13
11.पदाचे नाव:- क्लीनिकल सायकॉलॉजिस्ट
प्राथमिक वेतन- 35400/- [वयोमर्यादा 18 ते 36] एकूण पदे – 07
12.पदाचे नाव -आहार तज्ञ (Level 7)
प्राथमिक वेतन-44900/- [वयोमर्यादा 18 ते 36] एकूण पदे – 05
13.पदाचे नाव:-ऑडिओ लॉजिस्ट आणि स्पीच थेरपीस्ट
प्राथमिक वेतन – 35400/- [वयोमर्यादा 21 ते 30] एकूण पदे- 04
14.पदाचे नाव:-कार्डियाक टेक्निशियन
प्राथमिक वेतन- 25500/- [वयोमर्यादा 18 ते 36] एकूण पदे – 04
15.पदाचे नाव:- ऑप्टोमेट्रीस्ट
प्राथमिक वेतन- 25500 [वयोमर्यादा 18 ते 36] एकूण पदे- 04
16.पदाचे नाव:- डेंटल हायजिनिस्ट
प्राथमिक वेतन- 35 400/- [वयोमर्यादा 18 ते 36] एकूण पदे- 03
17.पदाचे नाव:- परफ्यूजनिस्ट
प्राथमिक वेतन- 35400/- [वयोमर्यादा 21 ते 43] एकूण पदे-02
18.पदाचे नाव:- ओक्युपेशनल थेरपीस्ट
प्राथमिक वेतन- 35400/- [वयोमर्यादा 18 ते 36] एकूण पदे- 02
19.पदाचे नाव:- लॅबोरेटरी टेक्निशियन
प्राथमिक वेतन- 35400/- [वयोमर्यादा 18 ते 36 एकूण पदे – 02
20. पदाचे नाव:- स्पीच थेरपीस्ट
प्राथमिक वेतन- 29200/- [वयोमर्यादा 18 ते 36] एकूण पदे- 02
RRBs recruitment 2024 सहभागी RRBs संकेतस्थळे :-
1.अहमदाबाद (Ahmedabad)- www.rrbahmedabad.gov.in
2.अजमेर (Ajmer) – http://www.rrbajmer.gov.in
3. इलाहाबाद (Allahabad) – http://www.rrbald.gov.in
4.बंगळुरू (Bengaluru)- http://www.rrbbnc.gov.in
5.भोपाळ (Bhopal)- http://www.rrbbhopal.gov.in
6.भुवनेश्वर (Bhubaneswar) – http://www.rrbbbs.gov.in
7.बिलासपूर (Bilaspur)- http://www.rrbbilaspur.gov.in
8.चंदीगड (Chandigarh)- http://www.rrbcdg.gov.in
9.चेन्नई (Chennai) – http://www.rrbchennai.gov.in
10.गोरखपूर (Gorakhpur) – http://www.rrbgkp.gov.in
11.गुवाहाटी (Guwahati) – http://www.rrbguwahati.gov.in
12.जम्मू (Jammu) – http://www.rrbjammu.nic.in
13.कोलकाता (Kolkata) –http://www.rrbkolkata.gov.in
14.मलडाग (Maldag) –http://www.rrbmalda.gov.in
15.मुंबई (Mumbai) –http://www.rrbmumbai.gov.in
16.मुजफ्फरपूर (Muzaffarpur) –http://www.rrbmuzaffarpur.gov.in
17.पटना (Patna) –http://www.rrbpatna.gov.in
18.रांची (Ranchi) –http://www.rrbranchi.gov.in
19.सेकंदराबाद (Secunderabad)-http://www.rrbsecunderabad.gov.in
20.सिलीगुडी (Siliguri) – http://www.rrbsiliguri.gov.in
21. तिरुवनंतपुरम (Thiruvananthapuram) – http://rrbthiruvananthapuram.gov.in
RRBs recruitment 2024 परीक्षे बद्दल महत्त्वाची माहिती :-
- अर्ज भरण्याची तारीख – 17 ऑगस्ट 2024
- अर्ज भरण्याची शेवटची तारीख -16 सप्टेंबर 2024
- अर्जाची फी भरून अर्जामध्ये सुधारणा करण्यासाठीची दिनांक -17 सप्टेंबर 2024 ते 26 सप्टेंबर 2024
महत्त्वाची सूचना – RRBs recruitment 2024 मधील सर्व पदांसाठी अर्ज करण्याची तारीख 16 सप्टेंबर 2024 संध्याकाळी 11 वाजून 59 मिनिटापर्यंत असेल तिथून फक्त पुढे तिथून पुढे फक्त अर्जामध्ये मधील त्रुटी बाजूला केल्या जाऊ शकतात नवीन फॉर्म भरता येणार नाही याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी खाली दिलेल्या पीडीएफ चे पूर्णपणे वाचन करावे व मगच फॉर्म भरावा.
- परीक्षेबद्दलची पूर्ण माहिती Detailed CEN 04-2024 Paramedical या pdf मध्ये दिलेली आहे.
- कोविडच्या काळामध्ये विद्यार्थ्यांच्या झालेले नुकसान लक्षात घेता वयोमर्यादेमध्ये तीन वर्षांची सवलत या ठिकाणी दिलेली आहे.
- विद्यार्थ्यांची कम्प्युटरवर परीक्षा घेतली जाईल ती परीक्षा 100 गुणांची असेल त्या परीक्षेमध्ये व्यावसायिक क्षमता ,सामान्य ज्ञान ,अंकगणित, बुद्धिमत्ता तर्कशास्त्र तसेच सामान्य विज्ञान यावरती प्रश्न विचारले जाते जातील.
- प्रश्न संख्या – व्यवसायिक क्षमता 70 प्रश्न, सामान्य ज्ञान 10 प्रश्न ,अंकगणित बुद्धिमत्ता, तर्कशास्त्र 10 प्रश्न ,सामान्य विज्ञान 10 प्रश्न असे 100 विभाजन असेल.
- वरती दिलेल्या पीडीएफ मध्ये परीक्षेबद्दल परीक्षेच्या स्वरूपाबद्दल सर्व माहिती दिलेली आहे विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार वरील पदांसाठी अर्ज करावेत आपली पात्रता तपासून मगच अर्ज भरावा.
RRBs recruitment 2024 परीक्षेची फी :-
- जनरल/ओबीसी/ ई डब्ल्यू एस- 500 रुपये
- एससी/एसटी/ ट्रान्सजेंडर/ ई बी सी/ महिला/ एक्स सर्विस मॅन – 250 रुपये
RRBs recruitment 2024 application link :-
apply here online – https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing