PET Exam 2024

  PET Exam 2024 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मार्फत घेण्यात येणारी पीएचडी  प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या PET Exam 2024 चे नोटिफिकेशन दिनांक 9/7/2024 रोजी विद्यापीठाकडून प्रसारित करण्यात आलेले आहे ही परीक्षा दोन टप्प्यांमध्ये घेतली जाणार आहे त्यातील पहिल्या टप्प्यामध्ये विद्यार्थ्यांची एंट्रन्स एक्झामिनेशन घेतली जाईल व त्यानंतर पर्सनल इंटरव्यू घेतला जाईल आणि त्या दोन्हीच्या गुणांवरती विद्यार्थ्यांचे सिलेक्शन … Read more