UPSC recruitment 2024 | केंद्रीय लोकसेवा आयोग भरती 2024 |
UPSC recruitment 2024 | केंद्रीय लोकसेवा आयोग भरती 2024 | भारतातील अतिशय कठीण व प्रतिष्ठेची मानली जाणारी स्पर्धा परीक्षा म्हणजेच यूपीएससी परीक्षा होय. या परीक्षेच्या माध्यमातून भारतातील IPS (Indian police service), IAS (Indian administrative services),IFS (Indian foreign service) अशी अनेकअतिशय नावाजलेली पदे भरली जातात. यु पी एस सी 2024 ची यावर्षीसाठीची जाहिरात दिनांक 14 … Read more