UPSC recruitment 2024 | केंद्रीय लोकसेवा आयोग भरती 2024 |

UPSC recruitment 2024 | केंद्रीय लोकसेवा आयोग भरती 2024 |

UPSC recruitment 2024 | केंद्रीय लोकसेवा आयोग भरती 2024 |
UPSC recruitment 2024 | केंद्रीय लोकसेवा आयोग भरती 2024 |

 

भारतातील अतिशय कठीण व प्रतिष्ठेची मानली जाणारी स्पर्धा परीक्षा  म्हणजेच यूपीएससी परीक्षा होय. या परीक्षेच्या माध्यमातून भारतातील IPS (Indian police service), IAS (Indian administrative services),IFS (Indian foreign service) अशी अनेकअतिशय नावाजलेली पदे भरली जातात. यु पी एस सी 2024 ची यावर्षीसाठीची जाहिरात दिनांक 14 फेब्रुवारी 2024 ला आलेली असून जवळपास १०५६ जागांची भरती या परीक्षेमार्फत होणार आहे.या परीक्षेकरता ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत ते दिनांक 5 मार्च 2024 पर्यंत भरता येतील.यूपीएससीच्या माध्यमातून जवळपास १०५६ जागांची भरती होत असून त्यातील जवळपास 40 पदे ही दिव्यांगांकरिता राखीव ठेवण्यात आलेली आहेत. या यूपीएससी परीक्षेच्या माध्यमातून भरल्या जाणाऱ्या पदांचा व ती पदे कोणत्या ग्रुप मध्ये येतात त्याबद्दल खाली माहिती दिलेली आहे ती उमेदवारांनी जरूर तपासावी.

UPSC recruitment 2024 | केंद्रीय लोकसेवा आयोग भरती 2024 | भरली जाणारी पदे

  1. Indian foreign service
  2. Indian police service
  3. Indian audit and accounts service, (Group A)
  4. Indian civil accounts service, (Group A)
  5. Indian corporate law service ,(Group A)
  6. Indian Defence accounts service, (Group A)
  7. Indian Defence estate service, (Group A)
  8. Indian information service ,(Group A)
  9. Indian postal service ,(Group A)
  10. Indian p and t accounts and finance service ,(Group A)
  11. Indian railway protection force service ,(Group A)
  12. Indian revenue service customs and indirect taxes, (Group A)
  13. Indian revenue service income tax, (Group A)
  14. Indian trade service, (Group A), grade III
  15. Indian railway management service, (Group A)
  16. Armed forces headquarters civil service, (Group B),(section officers grade)
  17. Delhi Andaman and Nicobar islands, Lakshadweep, Daman and Diu and Dadra and Nagar haveli police service (DANIPS) ,(Group B)
  18. Delhi Andaman and Nicobar islands, Lakshadweep, Daman and Diu and Dadra and Nagar haveli civil service (DANICS), (Group B)
  19. Pondicherry civil service (PONDICS), (Group B)
  20. Pondicherry police service (PONDIPS) ,(GROUP B)

UPSC recruitment 2024 | केंद्रीय लोकसेवा आयोग भरती 2024 |  फॉर्म भरण्याची पद्धत

UPSC recruitment 2024 | केंद्रीय लोकसेवा आयोग भरती 2024 | सर्व पदांच्या भरती करिता उमेदवाराने ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे गरजेचे आहे त्याचबरोबर वरील पदांकरिता अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवाराने स्वतःचे रजिस्ट्रेशन OTR ला म्हणजेच वन टाइम रजिस्ट्रेशन ला करणे गरजेचे आहे (जर या अगोदर केले नसेल तर) OTR ला रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतरच उमेदवाराने इच्छित पदाकरता अर्ज करावयाचा आहे अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये OTR रजिस्ट्रेशन बद्दल संभ्रम असू शकतो तरी ही कोणती अवघड प्रक्रिया नसून एमपीएससी प्रमाणेच उमेदवाराची सर्व माहिती यामध्ये सेव केलेली असते नंतर उमेदवार फक्त स्वतः पात्र असलेल्या पदासाठी अर्ज करून सदरची परीक्षा देऊ शकतो. म्हणजेच ज्यांनी या अगोदर रजिस्ट्रेशन केलेले आहे त्यांना ते परत करता येणार नाही मात्र त्याच्यामध्ये थोडेफार बदल करता येतील ज्यांनी रजिस्ट्रेशन अगोदरच केलेले आहे व ज्यांना रजिस्ट्रेशन मध्ये बदल करावयाचा नाही ते पदासाठी थेट अर्ज करू शकतात. व अधिक माहितीसाठी उमेदवार खाली दिलेल्या वेबसाईटला भेट देऊ शकतात.

UPSC recruitment 2024 | केंद्रीय लोकसेवा आयोग भरती 2024 | अर्ज करण्याची अंतिम दिनांक व परीक्षा शुल्क

UPSC recruitment 2024 परीक्षेसाठी आवश्यक पात्रता असलेल्या उमेदवारासाठीअर्ज करण्याची अंतिम तारीख 5 मार्च 2024 असेल व उमेदवार संध्याकाळी 6:00 PM पर्यंतच अर्ज करू शकतात या परीक्षेसाठी परीक्षा शुल्क हे फक्त 100/- रुपये असेल व उमेदवारांना ADMIT CARD यूपीएससीच्या https://upsconline.nic.in वेबसाईट वरती उपलब्ध करून देण्यात येईल कोणत्याही प्रकारे ADMIT CARD पोस्टाने येणार नाही याची उमेदवाराने नोंद घ्यावी.

UPSC recruitment 2024 | केंद्रीय लोकसेवा आयोग भरती 2024 | परीक्षेसाठी लागणारी पात्रता व काही महत्त्वपूर्ण सूचना

वरील सर्व पदांकरिता आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता ही उमेदवारांनी सोबत दिलेल्या pdf मध्ये तपासावी किंवा official वेबसाईट वरती जाऊन चेक करावी व मगच फॉर्म भरावा.

Notification pdf-Notif-CSP-24-engl-140224

अति महत्त्वाच्या सूचना 

फॉर्म भरण्याची पद्धत –

  1. उमेदवारांना परीक्षेचा फॉर्म ऑनलाईन पद्धतीनेच भरता येईल.
  2. उमेदवारांनी स्वतःचे छायाचित्र अपलोड करताना ते पाठीमागच्या दहा दिवसाच्या दहा दिवसाच्या काळातीलच असावे त्यापेक्षा जास्त  कालावधीचे ते नसावे.
  3. उमेदवारांसाठी फॉर्म भरण्याची मुदत ही 5 मार्च 2024 संध्याकाळी 6:00 PM पर्यंतच असणार आहे.
  4. उमेदवारांची वरील सर्व पदांसाठी पूर्व परीक्षा घेण्यात येईल व नंतर पूर्व परीक्षा पात्र केल्यानंतर ते मुख्य परीक्षेसाठी पात्र राहतील पूर्व परीक्षेचा दिनांक 26 मे 2024 असे असेल.
  5. उमेदवार e-admit card हे परीक्षेच्या एक आठवडा अगोदर डाऊनलोड करू शकतील.

इतर जाहिराती-

Maharashtra pradushan niyantran mandal 2024

MAHARASHTRA SET 2024 (राज्य पात्रता परीक्षा 2024)

Telegram channel – https://t.me/jobmaaza

Instagram – https://www.instagram.com/jobmaaza18?igsh=MTFpMmxsOWNqdG82bQ==

Youtube- http://www.youtube.com/@Jobmaaza

 

 

 

 

 

 

Leave a comment